Type Here to Get Search Results !

वडखळ पो.नि.तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचे आयोजन, मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या शुभेच्छा


वडखळ पो.नि.तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचे आयोजन

मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या शुभेच्छा 

रायगड वेध प्रशांत पोतदार पेण 

रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजे ठेवण्यात येतात या निमित्त त्यांच्या साठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून स्थानिक पोलीस,राजकीय, सामाजिक क्षेत्रातील हिंदू बांधवांकडून शुभेच्छा देण्यात येतात 

मुस्लिम बांधव यांच्या रमजान महिना उपवासाच्या अनुषंगाने वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, उप निरीक्षक भोर,पोलीस अमलदार अमोल म्हात्रे,पोलीस दिनेश भोईर,देसाई आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
--------------
रमजान महिन्या निमित्त मुस्लिम बांधवांसाठी 
वडखळ पोलीस ठाण्याचे पो.नि.तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.(छाया: प्रशांत पोतदार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test