Type Here to Get Search Results !

• म्हसळयात देवघर येथे पावसाचे संततधारेत वृक्ष लागवडीला प्रचंड उत्साह• वन आणि महसूल विभागाच्या संयुक्त नियमाने वृक्ष लागवड


• म्हसळयात देवघर येथे पावसाचे संततधारेत वृक्ष लागवडीला प्रचंड उत्साह

• वन आणि महसूल विभागाच्या संयुक्त नियमाने  वृक्ष लागवड


रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा 


आज वनपरिक्षेत्र म्हसळा व तहसीलदार म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने परिमंडळ चिचोंडा मौजे देवघर अमृतेश्वर मंदिर ट्रस्ट परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन अमित शेडगे, तहसीलदार समीर घारे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे,नायब तहसीलदार तेलंगे,धर्मराज पाटील ,पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी, मंडळ अधिकारी रवींद्र उभारे ,सलीम शहा , तलाठी सुनील भगत ,कैलास पाटील,गोरख माने,स्वप्नील मांदले ,शेळके ,सोरे, वन विभागाचे वनपाल प्राविण शिंदे ,अतुलअहिरे  एल एन इंगोले,ए बी सोनार देवघर ग्रामस्थ मुरलीधर महामुनकर, शांताराम चौकेकर, अनिल महामुनकर, सुनिल विचारे,रमेश पोटले, सुभाष कदम, सचिन महामुनकर, मगरे मॅडम, देऊळ गावकर सर, पाटील सर, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. दिगंबर टेकळे सर, माजी प्राचार्य प्रा. एम. एस. जाधव सर, प्रोग्राम ऑफीसर प्रा. सुमित चव्हाण आणि प्रा. डाॅ. संजय बेंद्रे तसेच प्रा. कानिफ भोसले, प्रा. तुषार उमासरे, प्रा. सलामा नझीरी मॅडम त्याचप्रमाणे विद्यार्थी शंतनु शिपुरकर, जय शहा,  रोहित धाडवे, अनुप नांदवीकर,प्रणित मुद्राळे, कुमारी अवंतिका बोरकर, हिताली म्हात्रे,  चैताली धामणकर,  छाया देऊलकर, श्रृतिका मोरे आणि अन्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .यावेळी आंबा, चिंच सिताफळ आवळा बांबू शिवण इ प्रजाती ची 101 झाडे लावली तसेच वनरक्षक श्री भिमराव सुयॅतळ यांनी स्वयलिखीत वृक्ष लागवड जनजागृती गीत सादर केले
फोटो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test