Type Here to Get Search Results !

पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक येथे स्वच्छतेचा संदेश देत प्रत्येक घरात डस्टबिन वाटप

पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक येथे स्वच्छतेचा संदेश देत प्रत्येक घरात डस्टबिन वाटप


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


                         रायगडचे लोकनेते जनतेचे सेवक महाड पोलादपूर माणगाव आमदार माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रानवडी बुद्रुक गावातील नागरिकांना डस्टबिन वाटप करण्यात आले.
                     १ जून बुधवार रोजी स्वच्छ व सुंदर गाव या संकल्पनेतून गावामध्ये स्वच्छता राहावी कोणत्या प्रकारचा कचरा उघड्यावर कोणी टाकू नये तसेच कचरा टाकला आणि रोगराई पसरू शकते यामुळे गावात स्वच्छता राहावी यासाठी गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी गावातील करण्यात आली माननीय आमदार भरत गोगावले व श्री गोविंदराव सुर्वे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही स्वच्छता मोहीम राबवून वाटप करण्यात आले.
               आयोजक श्री मनोहर कंक श्री विठ्ठल-रुक्मिणी ग्राम विकास समिती रानवडी बुद्रुक पोलीस पाटील माननीय श्री पांडुरंग जाधव साहेब शाखाप्रमुख श्री विठ्ठल साने, श्री सुरेश उतेकर श्री विनोद जाधव श्री पांडुरंग उतेकर, महिपत उतेकर व सर्व ग्रामस्थ यांनी मोहिमेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test