Type Here to Get Search Results !

गावात सरकारी आपत्ती सुरक्षासूचना साठी सायरन (भोंगे) बसवावेत -- जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील


गावात सरकारी आपत्ती सुरक्षासूचना साठी सायरन (भोंगे) बसवावेत -- जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील 


रायगड वेध निलेश मयेकर अलिबाग 


अचानक येणारी आपत्ती म्हणजे भूकंप, ढगफुटी,चक्रीवादळ  यांची जिल्हाधिकारी आपत्ती प्राधिकरणा कडून येणारी माहिती त्वरेने ग्रामस्थांना मिळण्यासाठी ग्रामपंचायतने सायरन भोंग्याची आपल्या विभागात यंत्रणा बसवावी ज्यामुळे गावातील नागरिक  आपत्तीला सतर्क होऊन काळजी घेतील असे मार्गदर्शन  रायगड जिल्हा परिषद व रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे ग्रामपंचायत आक्षीने आयोजित केलेल्या आपत्ती व सुरक्षा मार्गदर्शन शिबिरात रायगड भूषण जयपाल पाटील,आपत्ती सुरक्षा तज्ञ  यांनी सांगितले. व्यासपीठावर सरपंच नंदकिशोर वाळंज, ग्रामसेवक श्रीहरी खरात हे उपस्थित होते.     प्रास्ताविकात सरपंच वाळंज म्हणाले की आमचे गाव समुद्र खाडी किनारी आहे सुपारीच्या बागा असल्याने पाऊस, अतिवारा यामुळे आपत्ती येतात नागरीकांना सतर्क होऊन काळजी घ्यावी  यादृष्टीने रायगड  परिषदेने हे महत्वाचे शिबिर आयोजित केल्याबद्दल डॉ. किरण पाटील कार्यकारी अधिकारी यांना धन्यवाद देतो. यावेळी जयपाल पाटील म्हणालेकी गावातील आपल्या हद्दीतील विभागात त्यावर सायरन व आवाज यंत्रणा लावली तर तहसीलदार कार्यालयाकडून येणारी आपत्तीच्या महत्त्वाच्या सूचना त्यावरून  कळतील, गावातील एखाद्या नागरिकाचा अपघात  आणि गावातील सिविल हॉस्पिटला गेलेल्या बाळंतपणा साठी रक्ताची गरज लागली तर ग्रामपंचायत च्या यंत्रणेद्वारे  मदत होईल. त्याचबरोबर जीवनाला उपयुक्त  लहान मुलांच्या हातात आलेल्या मोबाईल चे धोके काळजी, वाडी आणी शेतात इलेक्ट्रिकल पंपाचा वापर करताना कायम पायात गम बुुटचा आपल्या सुरक्षेसाठी वापर, विंचूदंशावर प्रात्यक्षिक अपघात प्रसंगी 108रुग्णवाहिकेचा वापर, बाळंतपणासाठी नेणे आणण्यासाठी 102 रुग्णवाहिकेची माहिती,    महिला मुलींच्

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test