Type Here to Get Search Results !

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे आणि महाड चे आमदार भरतशेठ गोगावले यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

रायगड वेध निलेश मयेकर अलिबाग

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे आणि महाड चे आमदार भरतशेठ गोगावले यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.    
      यावेळी सचिन दादा धर्माधिकारी आणि उमेश धर्माधिकारी व अन्य मान्यवरही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test