मातृत्व अपंग सेवा भावी संस्थे तर्फे आयोजित मोफत शिबीराचा नागरिकांनी घेतला लाभ
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
मातृत्व अपंग सेवा भावी संस्था पेण व डॉ. धिरज जैन क्लिनिक पेण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत
त्वचा रोग, हेअर, लेडार, स्लिमिंग,शिबीराचे आयोजन रविवार ता.८ रोजी करण्यात आले होते.
या प्रसंगी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे प्रमूख पाहुणे तसेच रायगड जिल्हा महिला पोलिस पाटील अध्यक्ष सरिता संतोष रणपिसे,
मातृत्व अपंग सेवा भावी संस्थापक सचिनकुमार हरिभाऊ गायकवाड,डॉ. धिरज जैन, डॉ,ज्योत्स्ना जैन,
मातृत्व अपंग सेवा भावी संस्था खजिनदार पुजा सं. सुर्यवंशी, मातृत्व अपंग सेवा भावी संस्था सचिव- पल्लवी सचिनकुमार गायकवाड, मृत्युंजय सिंग सामाजिक कार्यकता, महेश एलवे रायगड जि. अध्यक्ष, मोहिनी शिर्के रायगड जि. महिला अध्यक्ष, रूपा भोईर पेण ता. महिला अध्यक्ष, रमा चोगले इंदापूर ता.अध्यक्ष, श्रीहर्ष कांबळे - महासचिव महाड, सुवर्णा निकम - जि. महिला खजिनदार, वर्षा म्हात्रे वढाव, आकांक्षा शिर्के रायगड जि. महासचिव, अभिजित सकपाळ- महाड,अभिषेक सकपाळ महाड संस्थापक सदस्य, विशाल मनाने आदी उपस्थित होते.या वेळी त्वचा रोग, हेअर, लेडार,स्लिमिंग यावर उपचार करण्यात आले