पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
रायगड वेध निलेश मयेकर अलिबाग
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन दादा धर्माधिकारी आणि उमेश धर्माधिकारी उपस्थित होते.