Type Here to Get Search Results !

सर्प मित्र प्रथमेश म्हात्रे याने नाग जातीच्या सापाला दिले जीवनदान, एका दिवसात पकडले २ साप


सर्प मित्र प्रथमेश म्हात्रे याने नाग जातीच्या सापाला दिले जीवनदान, एका दिवसात पकडले २ साप 

रायगड वेध प्रशांत पोतदार पेण

   
पेण तालुक्यातील सर्प मित्राने एका दिवसात २ साप पकडून त्यांना जीवनदान दिले आहे तर यामध्ये ४ फूट लांब नागाला जीवनदान देण्यात सर्प मित्रांना यश आले आहे.

पेण तालुक्यातील रामवाडी येथे नाग जातीचा सर्प पकडुन जंगलात सोडायला जातानाच रंगनाथ वर्तक राहणार शंकर नगर पेण यांच्या घराजवळ साप आहे असे समजताच तिथे जाऊन धामण जातीचा सर्प पेण येथील सर्प मित्र प्रथमेश म्हात्रे यांनी पकडून त्याला सुद्धा धावट येथील जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test