Type Here to Get Search Results !

वढाव येथील प्रसिद्ध छायाचित्रकार प्रकाश माळी उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानितरायगड प्रेस क्लबच्या वतीने पुरस्काराचे वितरण


वढाव येथील प्रसिद्ध छायाचित्रकार प्रकाश माळी उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित

रायगड प्रेस क्लबच्या वतीने पुरस्काराचे वितरण 


रायगड वेध प्रशांत पोतदार पेण


पेण तालुक्यतील वढाव येथील प्रसिद्ध छायाचित्रकार सा. खारेपाट चे संपादक प्रकाश माळी यांनी रायगड मधली वृत्तपत्रात आजवर अनेक छायाचित्र प्रसिध्द करून अन्यायकारक प्रश्नांना वाचा फोडली आहे. याची दखल घेऊन रायगड प्रेस क्लबच्यावतीने उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आले. 

रायगड प्रेस क्लबच्या १६ व्या वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन रायगड प्रेस क्लब व माणगांव प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने माणगांव येथील कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आले होते. 
यावेळी प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ माध्यम कर्णी समीर वाळवेकर व प्रमुख अतिथी म्हणून ना.आदिती तटकरे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शक एस.एम.देशमुख हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test