Type Here to Get Search Results !

• स्व. कु. सुमित पाटील मित्र परिवाराकडून दिवेआगर येथे रक्तदान् शिबिर संपन्न


• स्व. कु. सुमित पाटील मित्र परिवाराकडून दिवेआगर येथे रक्तदान शिबिर संपन्न


रायगड वेध अमोल चांदोरकर बोर्ली पंचतन

 दिवेआगर येथील स्व. कु.सुमित पाटील याच्या चौथ्या समृतिदिनानिमित्त सुमित पाटील मित्र परिवार दिवेआगर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन दि. ८ फेब्रुवारी रोजी दिवेआगर येथे करण्यात आले होते.या वेळी तब्बल् ६४ रक्तदात्यांनी रक्त दान केले.या शिबिरासाठी जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग यांची टीम उपस्थित होती.
सुमित पाटील मित्र परिवाराकडून सलग चार वर्ष ह्या शिबिराचे आयोजन केले जात आहे तसेच कै. सुमित पाटील यांचे बंधू सुबोध पाटील यांच्या कडून सुमित पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ अनेक समाजिक कार्य घडत असतात त्या मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रूग्णांना फळ वाटप असे विविध समाजिक कार्य सुमित पाटील मित्र परिवार सातत्याने करीत असतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test