Type Here to Get Search Results !

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ड्रिम डायरीज् च्या नवीन गाण्याचे प्रकाशन.


• खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ड्रिम डायरीज् च्या नवीन गाण्याचे प्रकाशन.



रायगड वेध अमोल चांदोरकर बोर्ली पंचतन


ड्रीम डायरीज् पुरुस्कृत विठ्ठला द्यान तुझे राहुदे हया गाण्याचा प्रकाशन् सोहळा दि. २८ जानेवारी रोजीं बोर्ली- पंचतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला.
विठ्ठला ध्यान तुझे राहुदे ह्या गाण्यामध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित कथा शेतकऱ्याच्या विठ्ठल भक्तीची प्रेम कथा दर्शविण्याचे प्रयत्न ह्या गाण्याचे दिग्दर्शक धनंजय म्हाप्रोळकर यांनी केले आहे. या गाण्यामध्ये अनेक बाल कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी ड्रिम डायरीज् या यु ट्यूब चॅनेल नी दिली आहे तसेंच या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन दर्शन अहिरे यांनी केले असून हे गाणे सध्या यु ट्यूब खूप गाजत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test