Type Here to Get Search Results !

🛑ग्रामपंचायत दहीवली कोंड व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्तविद्यमाने लसीकरण


🛑ग्रामपंचायत दहीवली कोंड व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्तविद्यमाने लसीकरण 

रायगड वेध माणगाव गिरीश गोरेगावकर

       ग्रामपंचायत दहीवली कोंड व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गणपती उत्सवात कोविड चा प्रादुर्भाव रोखणे या उद्देशाने गावातील शेकडो ग्रामस्थांना लस देण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

    यावेळी दहिवली कोंड सरपंच निर्मला शिवाजी पालकर, उपसरपंच सबिया महामुद बंदरकर, आरोग्य सेविका एस.यु .रणखांबे, डाटा आँपरेटर हिम्मत प्रताप माने, आशा सेविका- निलम निकेश पालकर, रेश्मी यशवंत भोस्तेकरव , ग्रामसेवक मनोहर शितकर यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test