Type Here to Get Search Results !

🛑आम्रपाली प्रकाशन बीड चा २०२१ चा राज्यस्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार वालवटीचे सुपूत्र राजेश तोडणकर यांना प्राप्त


🛑आम्रपाली प्रकाशन बीड चा २०२१ चा राज्यस्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार वालवटीचे सुपूत्र राजेश तोडणकर यांना प्राप्त

रायगड वेध अभिजीत मुकादम

*राज्यस्तरीय पुरस्कार* 
सामाजिक, व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरी साठी वाळवटी गावचे सुपुत्र *श्री. राजेश चंद्रकांत तोडणकर यांना *आम्रपाली प्रकाशन बीड* चा आयकॉन शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यासाठी त्यांचे श्रीवर्धन तालुक्यातुन  अभिनंदन करण्यात येत आहे. वाळवटी पंचक्रोशी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून राजेश तोडणकर विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करतात. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test