Type Here to Get Search Results !

🛑अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची मध्य मुंबई कार्यकारिणी जाहीर.


🛑अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची मध्य मुंबई कार्यकारिणी जाहीर. 

रायगड वेध माणगाव गिरीश गोरेगावकर

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, मुंबई प्रदेशच्या विचार मंचावर आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते स्वतःच्या कार्याची व योगदानाची भर घालून मुंबई प्रदेशाचे नाव संपूर्ण भारतभर गाजवत आहेत. त्यांच्या कार्याचा व योगदानाचा आढावा घेऊन परिषदेचा सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या एक मताने पुढील कार्यकर्त्यांना पदोन्नती देऊन मुंबई प्रदेशाच्या अध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांनी मध्य मुंबई कार्यकारिणी जाहीर केली आहे.

वरिष्ठ मार्गदर्शक मंडळ-
श्री शरद गोरे
राष्ट्रीय अध्यक्ष / संस्थापक
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे

हिरकणी राजश्री बोहरा
अध्यक्षा मुंबई प्रदेश
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे

*नवनियुक्त मध्य मुंबई विभाग कार्यकारिणी*

सौ प्रणाली म्हात्रे
अध्यक्ष मध्य मुंबई विभाग

श्री सुनिल पवार
कार्याध्यक्ष मध्य मुंबई विभाग

डॉ. अंजली पाखले
उपाध्यक्ष मध्य मुंबई विभाग

सौ सारिका चव्हाण
सरचिटणीस मध्य मुंबई विभाग

सौ सविता काळे
चिटणीस मध्य मुंबई विभाग

श्री हिरामण सोनवणे
समन्वयक मध्य मुंबई विभाग


१सप्टेंबर २०२१ रोजी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.तसेच संपूर्ण मध्य मुंबई पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र ही देण्यात आले. या प्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्षा माननीय हिरकणी सौ.राजश्री बोहरा मॅडम यांनी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test