Type Here to Get Search Results !

🛑तिरंग्यात न्हावून निघाला विठूरायाचा गाभारा


🛑तिरंग्यात न्हावून निघाला विठूरायाचा गाभारा

टिम रायगड वेध

महाराष्ट्रातील मोजक्या ठिकाणांची ओळख त्या ठिकाणांच्या नाविन्यपूर्णतेसाठी होते. असंच एक प्रमुख ठिकाण म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी ठिकाणं आहे. पंढरपूरच्या या फूल सजावटीचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत असून राज्यभरातून याला चांगली पसंती मिळत आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या व्यवस्थापनाकडून मंदीर सजावटीबाबत खूप नियोजन केल्याचं कायमच पाहायला मिळतं. आता हाच अनुभव देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाला देखील आलायविठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फुलांची आरास पाहून वारकऱ्यांची पंढरी देशक्तीच्या तिरंगात न्हाहून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. मंदिरातील आकर्षक फुलांच्या सजावटीने विठ्ठल रुक्मिणीचं आगळंवेगळं रुप वारकऱ्यांना पाहायला मिळालं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test