🛑व्हेंचर फांऊडेशनची कार्यकारिणी जाहीर
रायगड वेध मुरूड प्रतिनिधी निलेश मयेकर
व्हेंचर फाउंडेशनच्या राष्ट्रीय सचिव पदी अल्ताफ सय्यद, ठाणे जिल्हा महासचिव पदी विजय केसरकर, मीरा- भाहिंदर अध्यक्ष पदी अनिल बाळापुरे यांची तर ठाणे जिल्हा संयुक्त सचिव पदी अबू खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष विक्रांत राऊळ यांच्याअध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.