Type Here to Get Search Results !

🛑करोनाकाळातील उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबच्या टीमचा गौरव


🛑करोनाकाळातील उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबच्या टीमचा गौरव

 टिम रायगड वेध अलिबाग

करोनाकाळात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅब मधील डॉ.शितल जोशी-घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांना नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग व त्याचे रिपोर्ट नागरिकांना देणे, हे जोखीमपूर्ण काम अत्यंत कुशलतेने हाताळले. 

त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरटीपीसीआर लॅब मधील डॉ.शितल जोशी-घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test